वंचित बहुजन आघाडी बाळापुर तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा
वंचित बहुजन आघाडी बाळापुर तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा
अकोला-वंचित बहूजन आघाडी बाळापुर तालुका च्या वतीने १ जुलै रोजी बाळापुर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा बाळापुर येथे नियोजित होता.या मेळाव्यात कार्यकर्तांशी संवाद साधण्यात आला. वंचित बहूजन आघाडी पदाधिकारी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा सावित्रीताई राठोड,जि प सदस्य अविनाश खंडारे,पं.स. सदस्य निलेश इंगळे, संजय बावने, गजानन दांडगे, रामभाऊ गव्हानकर,अफसर भाई, हमीद भाई, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, हिरासिंग राठोड, गजानन दांडगे,धर्मेंद्र दंदी,रामकृष्ण कवळकार,बाबाराव वानखडे,सिध्दार्थ डोंगरे,गजानन उगले, बाळकृष्ण बांगर,निलेश गवई,सुहास इंगळे,जीवन पाटील,सुभाष तेलगोटे, विनोद बोरकर, तेजराव घोडस्कर, डिगांबर बोदडे,नारायण बोरकर,जितेंद्र डोंगरे, प्रा.भास्कर भाजने, श्यामलाल लोध, रवि खांडेकर,सचिन दंदि, श्रेयश वाकोडे, माहि गवई,राजेश दंदे,सुनिल मोटे,संतोष शिरसाट, संतोष हिवराळे, पंजाबराव दामोदर, महेंद्र गायकवाड,सुनिल नाटकर,सचिन खंडारे,विलास वानखडे, गौतम डोंगरे,दिलीप पातोडे, रामराव सावळे, साहेबराव दामोदर, अ. हमीद अ.वाहेद, पुंडलिक तितुर,संजय पाटिल, दादाराव वानखडे,तानाजी मते,