वंचित पीडित यांची दिवाळी चांगली व्हावी या दृष्टीने व लोकनेते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्मृती पित्तर्थ जिल्ह्यात पाच हजार परिवारांची भेट व त्यांना मिठाई भेटवस्तू तसेच वेगवेगळ्या वस्तू वितरण



वंचित पीडित यांची दिवाळी चांगली व्हावी या दृष्टीने व लोकनेते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्मृती  पित्तर्थ जिल्ह्यात पाच हजार परिवारांची भेट व त्यांना मिठाई भेटवस्तू तसेच वेगवेगळ्या वस्तू वितरण

अकोला- वंचित पीडित यांची दिवाळी चांगली व्हावी या दृष्टीने व लोकनेते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्मृती  पित्तर्थ व जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आमदार रणधीर सावरकर खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार प्रकाश भारसाकले,  आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल अनुप धोत्रे किशोर पाटील जयंत मसने यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पाच हजार परिवारांची भेट व त्यांना मिठाई भेटवस्तू तसेच वेगवेगळ्या वस्तू वितरण करण्यात आल्या. पीडित वंचितांना च्या सोबत दीपपूर्व त्यांचा चांगला व्हावा या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने राज्यभरात हा उपक्रम राबवला अकोला जिल्ह्यात लोकनेते व सर्वांचे सुखदुःखात सहभागी होणारे प्रत्येकाच्या पीडित वंचितांना मदतीसाठी सदैव पुढे राहणारे आमदार शर्मा यांच्या स्मृतीमध्ये 5000 परिवारांना जिल्हा भारत हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राबवला अकोला महानगरात विजय अग्रवाल , आमदार वसंत खंडेलवाल जयंत मसने  यांच्या नेतृत्वात तर अकोला पूर्व मध्ये आमदार रणधीर सावरकर तर बाळापुर विधानसभा मतदारसंघात अनुप धोत्रे किशोर पाटील मुर्तीजापुर विधानसभा हरीश पिंपळे अकोट विधानसभा मतदारसंघात प्रकाश भारताकले, यांनी हा कार्यक्रम राबवला अकोला शहरातील हरिहर पेठ, रामदेव बाबा श्याम बाबा मंदिर परिसरात झाडू विकणारे तसेच वेगवेगळ्या नागरिकांची मातृ शक्ती भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संजय गोटफोडे देवाशिष काकड संजय जीरापुरे दिलीप मिश्रा संतोष पांडे सुनील कांबळे अमोल  मोहोकार, पवन महाले राम खरात अमोल गीते अमोल गोगे हेमंत शर्मा विजय ठाकूर विजय चौधरी निलेशनिनोरे पप्पू वानखडे चंदू महाजन पंढरी दोरकर डॉक्टर संजय ढोरे आधी कार्यकर्ते यांनी उपस्थित होते ‌. विजय अग्रवाल यांनी वंचित पिढीत आणि व सर्वसामान्य गरिबांना भेटवस्तू देऊन आशीर्वाद घेतले.





Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement