प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूल यांच्या वतीने गरजू लोकांना धान्य वाटप

प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूल यांच्या वतीने गरजू लोकांना धान्य  वाटप

आस्टूल येथे गरजू नागरिकांना अत्यावश्यक वस्तूचे वितरण

अमोल करवते प्रहार सेवक यांचा उपक्रम


पातूर:- कोरोना रोगराई ने सम्पूर्ण जगामध्ये थैमान घातलेलं असताना भरतामध्ये सुद्धा त्याचे परिणाम दिसून येत आहेत त्यात 21 एप्रिल पासून भारतासह महाराष्ट्रात सुद्धा लॉकडाऊन ची घोषणा झाली होती लॉकडाऊन असताना गरीब मजूर व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या मजुरांवर उपास मारीची वेळ येऊ नये म्हणून पातूर येथील समाज कार्यात सदा अग्रसेर असलेले प्रहार सेवक तथा प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूल संस्थापक अध्यक्ष अमोल प्रकाश करवते यांनी पुढाकार घेऊन आस्टूल येथील मोल मजुरी करून आपले पोट भरणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात म्हणून उपक्रम राबविला या उपक्रमामध्ये रोज दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूचे वितरण अमोल करवते मित्र परिवारातर्फे आस्टूल गावामध्ये आवश्यक वस्तूंचे वितरण केले.यावेळी प्रहार बहुउद्देशीय संस्था सचिव ,
प्रकाश करवते, राहुल करवते प्रहार बहुउद्देशीय संस्था सदस्य, अंकूश संजय इंगळे,पंकज मनोहर करवते,आकाश कहाळे , शुभम इंगळे सुनील करवते आकाश सावळे इत्यादींनी सहकार्य केले.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url

Diwali Advertisement